

Sillod Ajanta Ghat Traffic Jam Disrupts Commuters Again as Heavy Vehicles Get Stuck on the Ghat Road on Monday Morning
esakal
-सचिन चोबे
सिल्लोड : अजिंठा घाटातील चक्का जाम वाहतुकीसाठी दररोज डोकेदुखी ठरत असून, सोमवारी (ता.23) रोजी सकाळी पुन्हा एकदा घाट जाम होऊन रहदारी ठप्प झाली. सकाळच्या सुमारास अनेकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. तर रहदारी अजिंठा गावापासून खाली फर्दापूर गावापासून सोयगाव फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.