

manoj jarange patil
esakal
Ajay Baraskar, Manoj Jarange Patil
मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी अजय बारस्कर हे जालन्यातल्या अंबड पोलिस ठाण्यात मंगळवारी पोहोचले. त्यांनी पोलिसांकडे जरांगे पाटलांच्या विरोधात तक्रार दिली असून पुराव्यासाठी एक पेन ड्राईव्हदेखील दिला आहे.