Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

MPSC Result: अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील अजित देशमुख यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. गावातून पहिल्यांदाच PSI झाल्याने गावकऱ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.
Success Story

Success Story

sakal

Updated on

धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील प्रगतशील शेतकरी जयसिंगराव देशमुख यांचा पुत्र अजित देशमुख यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com