

Dhananjay Munde: बीड-नगर-परळी हा रेल्वेमार्ग बीडकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. मागच्या तीस ते चाळीस वर्षांपासून या रेल्वेमार्गासाठी विविध आंदोलने झालेली आहेत. आता कुठे हा मार्ग टप्प्यात आला आहे. नगर ते बीड रेल्वे रुळ अंथरण्याचं काम पूर्ण झालं असून पुढे परळीपर्यंत ही रेल्वे जाईल.