Hingoli News: हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन; सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Hingoli Crime: आखाडा बाळापूर येथील धार धावडा गावात हुंडा छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून वारंवार माहेरहून पैसे आणण्याची मागणी.
Hingoli News

Hingoli News

sakal

Updated on

आखाडा बाळापूर : ‘लग्नामध्ये तुझ्या घरच्यांनी हुंडा कमी दिला, माहेरहून पैसे घेऊन ये’ असे म्हणत सतत शिवीगाळ, मारहाण या सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (ता. २१) धार धावडा येथे घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com