Latur News: आज सोने खाणार भाव;एक ते दीड किलो; विक्री होण्याचा अंदाज; बाजारात ‘हापूस’; ‘केशर’, ‘पायरी’ही दाखल

Estimated 1 to 1.5 kg Gold Sale Today: अक्षय्य तृतीया दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व; साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. बाजारात रिअल इस्टेट, वाहन व आंब्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी. सोने विक्री १ ते १.५ किलो, आंबे हापूस, पायरी, केशर.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय्य तृतीया रविवारी (ता. १८) साजरी होत आहे. या सणाला सोने खरेदीचे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी सोने भाव खाणार आहे. दुसरीकडे वाहन तसेच गृह खरेदीचादेखील मुहूर्त साधला जाणार आहे. सणानिमित्त लागणारे आंबेदेखील बाजारात आले आहेत. त्यामुळे बाजारातदेखील ग्राहकांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com