Kaygaon News : ढोरेगावात दारूच्या नशेत बापाचा हैदोस: मुलाच्या डोक्यात फुकणी घातली, पत्नीवरही हल्ला, दोघे जखमी

गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे दारूच्या नशेत बापानेच पोटच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
Attack

Attack

sakal

Updated on

कायगाव - गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे दारूच्या नशेत बापानेच पोटच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 24) सायंकाळी घडली. शिवीगाळ करू नका असे सांगणाऱ्या मुलाच्या डोक्यात बापाने चुलीतील लोखंडी फुकणी मारली. मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही हल्ला केला. यात आई-मुलगा दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com