Kannad News : कन्नडमध्ये अखेर युतीचं सुत जुळलं; सुप्रिया घुगे सभापती तर माया सुराशे उपसभापती

कन्नडमध्ये भाजप-शिवसेना महायुतीची सरशी; पंचायत समितीची निवड बिनविरोध.
Supriya Ghuge Elected Chairperson and deputy Maya Surashe

Supriya Ghuge Elected Chairperson and deputy Maya Surashe

sakal

Updated on

कन्नड - नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत फिसकटलेली युतीची गणिते कन्नड पंचायत समितीच्या निवडीत अखेर यशस्वी झाली आहेत. मंगळवारी (ता. १०) पार पडलेल्या निवडणुकीत सभापती आणि उपसभापती पदाची निवड बिनविरोध झाली. सभापती पदी शिवसेनेच्या सुप्रिया अनिल घुगे, तर उपसभापती पदी भाजपच्या माया ललित सुराशे यांची निवड झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com