Rain Ritual: पावसासाठी शहागड ते चिंचखेड महिलांची पायी कलशयात्रा; ग्रामस्थांकडून वाजतगाजत स्वागत

दुष्काळाच्या छायेत चिंचखेडमध्ये महिलांची अनवाणी कलशयात्रा; गोदावरीच्या पवित्र जलाने खंडोबा-महादेवाला पावसासाठी साकडे
Ambad: Women Undertake Kalash Yatra from Shahagad to Chinchkhed, Pray for Rain

Ambad: Women Undertake Kalash Yatra from Shahagad to Chinchkhed, Pray for Rain

Sakal

Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चिंचखेड येथील महिलांनी श्रावण या पवित्र महिन्यात निसर्ग देवतेला प्रसन्न करण्यासाठी व पावसासाठी साकडे घालण्यासाठी शहागड ते चिंचखेड अशी कलशयात्रा रविवारी (ता.30) घेऊन येणाऱ्या महिलांचे चिंचखेड ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोषात वाजतगाजत स्वागत करण्यात आले.गत महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com