

Road Accident Reported Near Lalwadi Phata
Sakal
अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा येथील आकाश हरिभाऊ राठोड (वय 25) वर्षे हा तरुण आपल्या मित्रासोबत दुचाकी वरून अंबड शहराकडून जालनाकडे जात असताना लालवाडी फाट्याजवळील पुलाजवळ गुरूवारी (ता.18) रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने यामध्ये आकाश राठोड हा पंचवीस वर्षीय तरुण या अपघातात जागीच ठार झाला तर त्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेला त्याचा मित्र नाव, गाव माहिती नाही