Jalna Road Death Trap: मठपिंपळगाव–नागझरी रस्ता मृत्यूचा सापळा; जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांचा संताप, शासन-प्रशासन ढिम्म

मठपिंपळगाव–नागझरी रस्त्याची दुरावस्था; ग्रामस्थ, विद्यार्थी व वाहनचालकांना रोजचा जीवघेणा प्रवास, अपघातांची मालिका सुरूच
The severely damaged Mathpimpalgaon–Nagzhari road in Ambad taluka has made daily travel risky for villagers, students and motorists.

The severely damaged Mathpimpalgaon–Nagzhari road in Ambad taluka has made daily travel risky for villagers, students and motorists.

Sakal

Updated on

अंबड : एकीकडे सरकार म्हणते रस्ते या विकासाच्या नाड्या आहेत. मात्र हे बोलण्यापुरते ठीक आहे. ग्रामीण भागात दळवळणासाठी रस्त्यांची झालेली प्रचंड दुरावस्था झाली आहे.यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी व वाहन चालक यांना जीव मुठीत धरून अक्षरशा तारेवरची कसरत करावी लागत आहे.याकडे ना शासनाचे लक्ष आहे. ना प्रशासनाचे लक्ष आहे. लोकप्रितिनिधीने मतदार संघातील विकास कामाकडेच पाठ फिरविल्याचे चित्र सध्या पाहण्यासाठी मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Katraj-Kondhwa road widening project
mla dhananjay munde
Loha Savargaon-Bardapur Road
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Marathi News Esakal
www.esakal.com