Jalna News: पोर्टल बंद झाल्याने हरभऱ्याची खरेदी रखडली; अंबड तालुक्याच्या हारतखेडा केंद्रावर विक्रीअभावी हजारो क्विंटल माल पडून

Thousands of Quintals of Harbhara Remain Unsold: शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा वाढला असून खासगी व्यापाऱ्यांकडे कमी भावात हरभरा विक्री करण्याची भीती आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

अंबड: शासनाने शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीसाठी नाफेड खरेदी केंद्र सुरू करून ५८७५ रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित केला होता. सदरील खरेदी केंद्र बुधवार (ता.२९) पर्यंत सुरू राहणे अपेक्षित असताना, शासनाच्या वतीने शुक्रवारी (ता.२४) सायंकाळी पाचला पोर्टल बंद करण्यात आले. यामुळे खरेदी केंद्रावरील हजारो क्विंटल हरभरा विक्रीअभावी पडून आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com