

Rural Tragedy: 50-Year-Old Arun Jadhav Ends Life in Maherbhaigaon Village
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील माहेरभायगाव येथील एका तरुणांनी निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, माहेरभायागाव येथील ग्रामस्थ अरुण रतन जाधव (वय 50) वर्ष यांनी रविवारी (ता.17) सकाळी दहा ते साडे दहा वाजेच्या दरम्यान गायरान जमिनीतील एका निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.