Jalna Road Issue: अंबड तालुक्यातील खड्ड्यांनी ग्रामीण रस्ते बेहाल; वाहनचालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ त्रस्त

Rural Roads in Ambad Taluka in Dire Condition: अंबड तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांची दुर्दशा; खड्ड्यांनी वाहनचालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ त्रस्त. गोलापांगरी ते दुधना काळेगाव मार्गावर रस्त्याची त्वरित दुरुस्ती आवश्यक.
Jalna Road Issue

Jalna Road Issue

esakal

Updated on

अंबड: ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामस्थ, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व वाहन चालक यांची चांगलीच कोंडी होत आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळायला मार्ग नाही. रस्त्याच्या मधोमध तसेच दुतर्फा मोठमोठे जीवघेणी खड्डे पडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com