

Revenue officials, including the tehsildar, were allegedly assaulted during an action against illegal sand mining in the Godavari riverbed at Gondhi.
Sakal
अंकुशनगर : अंबड तालुक्यातील गोंदी येथे सिद्धेश्वर गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांकडून मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.