
लातूर : महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेव ठाकरे पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी जिल्ह्यातील तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला लागावे, असा संदेश विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी येथे दिला.