Ambajogai News: भागवत कथेच्या कार्यक्रमात युवकाचा विजेच्या धक्याने मृत्यू
Electric Shock: योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या भागवत कथा ज्ञानयज्ञात दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (ता.२६) रात्री प्रवचनादरम्यान एका युवकाचा विजेचा धक्याने मृत्यू झाला.
अंबाजोगाई : योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या भागवत कथा ज्ञानयज्ञात दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (ता.२६) रात्री प्रवचनादरम्यान एका युवकाचा विजेचा धक्याने मृत्यू झाला.