

Severe Drought Triggers Farmer Endlife in Ambesangvi, Loha Taluka
Sakal
लोहा : लोहा तालुक्यातील आंबेसागंवी (जि.नांदेड) येथील शेतकरी घनश्याम चंदर कदम (वय ७०) यांनी कोरड्या दुष्काळाला कंटाळून कीडनाशक प्राशन करून जीवन संपविले. ही घटना सोमवारी (ता.२८)सायंकाळी चार वाजता घडली.