CM Devendra Fadnavis : अकृषी करासंदर्भातील शासनादेश लवकरच
Amit Deshmukh : माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अकृषी कराबाबतचा शासन आदेश लवकर काढण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्वरित आदेश काढण्याचे आश्वासन दिले.