

Maharashtra Couple Begins 20 Day Umrah Pilgrimage to Mecca and Medina Receives Best Wishes from Amner Villagers
esakal
कायगाव: गंगापूर तालुक्यातील अमळनेर येथील साहेरा इब्राहिम पठाण व इब्राहिम चांदखा पठाण हे पती-पत्नी मुस्लिम धर्मातील पवित्र उमरा यात्रेसाठी रविवारी (ता. २२) सायंकाळी रवाना झाले.रवाना होण्यापूर्वी अमळनेर वस्ती येथे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी आप्तसंबंधी, नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.