Beed News: पशुसंवर्धन योजनांची मोठी पुनर्रचना; नव्या स्वरूपात मिळणार जनावरांसाठी लाभ; जिल्ह्यातील पशुपालकांना; डीबीटीद्वारे थेट अनुदान

Direct Benefit Transfer for Livestock Subsidies: राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील पशुसंवर्धन योजनांची व्यापक पुनर्रचना केली आहे. नव्या रचनेनुसार, दुधाळ जनावर खरेदी, शेड उभारणी व साधनसामग्रीसाठी अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: पशुपालक आणि शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध १८ राज्यस्तरीय आणि १४ जिल्हास्तरीय योजनांची व्यापक पुनर्रचना करण्यात आली आहे. या नव्या रचनेनुसार आता बहुतांश योजनांचे अनुदान थेट लाभ हस्तांतरण तत्त्वावर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, मध्यस्थांची साखळी मोडीत निघणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com