Dhananjay Munde anjali damaniaesakal
मराठवाडा
Dhananjay Munde : अंजली दमानियांविरोधात खटला भरणार
मागील ५९ दिवसांपासून खोट्या आरोपांच्या माध्यमातून मीडिया ट्रायल करून माझी बदनामी केली जात आहे.
‘कृषी विभागाने नियमाला धरूनच साहित्याची खरेदी केली होती. त्याचबरोबर अन्य खरेदीही तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच करण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया करीत असलेले आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठीच आहेत.

