Antarwali Sarati Protest: वडीगोद्री फाट्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी

Vehicles Banned From Entering Antarwali Sarati: वडीगोद्री फाट्यावर बॅरिकेड्स लावून केवळ पायी प्रवेश दिला जात असून, ४०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Antarwali Sarati Protest

Antarwali Sarati Protest

esakal

Updated on

जालना: प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे शनिवारी ( ता. २९) पुन्हा अंतरवाली सराटीत ( ता. अंबड) आंदोलनाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या असून गावात येणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालण्यात आले असून, नागरिकांना केवळ पायी अंतरवाली सराटीत प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी वडीगोद्री फाट्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com