Phulambri Assembly Constituency : स्वतःमध्ये नाही तर मतदार संघात विकासातून बदल करणार : आमदार अनुराधा चव्हाण

Phulambri Assembly Constituency New MLA Anuradha Chavan : फुलंब्री येथे नवनिर्वाचित आमदार अनुराधा चव्हाण यांचा नागरी सत्कार झाला. त्यांनी मतदार संघाच्या विकासासाठी काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
Phulambri Assembly Constituency
Phulambri Assembly Constituencysakal
Updated on

फुलंब्री : आमदार झाल्यानंतर स्वतःमध्ये कुठलाही बदल करणार नसून तुमची पहिली जी ताई आहे तीच राहणार आहे. त्यामुळे स्वतःहत नाहीत तर मतदार संघात विकास कामातून बदल करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अनुराधा चव्हाण यांनी केले. फुलंब्री येथील हॉटेल ऑरेंज फ्लाग येथे फुलंब्री तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित आमदारा अनुराधा चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com