Banana Farming : ऊसाऐवजी केळीची शेती करून २७ लाखांचे उत्पन्न;अरणवाडीच्या केळीचा परदेशी प्रवास
Beed News: आधुनिक शेतीचा आदर्श प्रयोग! अरणवाडीच्या शेतकऱ्याने केळी निर्यात करून कमावले लाखो रुपये! धारूर तालुक्यातील दादासाहेब फुटाणे यांची केळी शेती यशोगाथा – पाण्याच्या योग्य वापरातून संपन्न शेतीचा मार्ग आधुनिक शेतीचा अवलंब करून केळी पिकातून तब्बल १५० टन उत्पादन घेतले
किल्लेधारूर, ता. १६: धारूर तालुक्यातील अरणवाडी येथील प्रगतशील शेतकरी दादासाहेब फुटाणे यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करून केळी पिकातून तब्बल १५० टन उत्पादन घेतले असून, त्यातून त्यांना २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.