Sant Gajanan Maharaj Palkhi: आषाढी वारीत संत गजानन महाराजांची पालखी परभणीत; ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात भक्तीमय वातावरण

आषाढी एकादशी निमित्त शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे परभणी जिल्ह्यात आगमन; झिरो फाटा परिसरात भक्ती, श्रद्धा व सेवाभावाच्या संगमात भाविकांची अलोट गर्दी
Sant Gajanan Maharaj Palkhi received a grand welcome in Parbhani district during its Ashadhi Wari journey to Pandharpur.

Sant Gajanan Maharaj Palkhi received a grand welcome in Parbhani district during its Ashadhi Wari journey to Pandharpur.

Sakal

Updated on

पूर्णा : आषाढी एकादशी निमित्त पायी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीचे परभणी जिल्ह्यात आगमन झाल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे पालखीच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com