Ashti Assembly Election : जागावाटपाचे ठरत नसेल तर तिन्ही उमेदवारांना स्वतंत्रपणे लढण्याची परवानगी द्या - सुरेश धस

महायुतीत जागावाटपाचे ठरत नसेल तर आष्टी मतदार संघात तिन्ही उमेदवारांना स्वतंत्रपणे लढण्याची परवानगी द्या, अशी मागणी करीत होऊन जाऊ द्या एकदा सुट्टा खेळ, अशी गर्जना माजी मंत्री सुरेश धस यांनी केली.
Suresh Dhas
Suresh Dhassakal
Updated on: 

आष्टी - महायुतीत जागावाटपाचे ठरत नसेल तर आष्टी मतदार संघात तिन्ही उमेदवारांना स्वतंत्रपणे लढण्याची परवानगी द्या, अशी मागणी करीत होऊन जाऊ द्या एकदा सुट्टा खेळ, अशी गर्जना माजी मंत्री सुरेश धस यांनी आज केली. त्यामुळे आष्टी मतदार संघातील महायुतीचा तिढा कसा सुटतो याकडे मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com