Beed News: अनेक वर्षांचे अनधिकृत ओटे अन् पायऱ्या जमीनदोस्त; अनधिकृत बांधकामे भुईसपाट; खाकीच्या पहाऱ्यात 'सार्वजनिक बांधकाम'चा हातोडा

Unauthorized Structures Cleared in Ashti: आष्टी तालुक्यातील आष्टी-पिंपरी-फत्तेवडगाव-नांदा मार्गावरील अनधिकृत दुकाने, ओटे आणि पायऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पोकलेन मशीनसह हटवल्या.
Beed News

Beed News

esakal

Updated on

आष्टी: अनेक वर्षांपासून रस्त्याच्या हद्दीत ठाण मांडून बसलेली अनधिकृत दुकाने, ओटे आणि पायऱ्या एका क्षणात भुईसपाट व्हायला सुरवात झाली. त्यामुळे तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आष्टी-पिंपरी-फत्तेवडगाव- नांदा या रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा निर्माण करणारी अनेक वर्षांची अनधिकृत अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने कडक पोलिस बंदोबस्तात अखेर जमीनदोस्त केली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com