Beed Water Shortage:आष्टी शहरासाठी १९ टँकरच्या खेपा; आष्टीकरांचे डोळे आकाशाकडे; १५ ते २० दिवसांनी मिळतंय पाणी

Ashti Faces Severe Water Shortage: आष्टी शहरात पावसाअभावी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून १९ टँकरच्या ४० खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Beed Water Shortage

Beed Water Shortage

esakal

Updated on

आष्टी: ऑगस्ट महिना अर्धा सरला तरी आकाशात काळ्याकुट्ट ढगांची दाटी नाही. एरवी पावसाच्या सरींनी चिंब भिजणाऱ्या आष्टी शहरावर यंदा मात्र भीषण पाणीटंचाईचे सावट घोंघावत आहे. वरुणराजाने पाठ फिरवल्याने आष्टीकरांचे डोळे आता आशेने केवळ आकाशाकडे लागले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com