

Massajog Sarpanch Election 2026
esakal
Santosh Deshmukh Case: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर गावचं सरपंचपद रिक्त झालं होतं. त्यानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. त्यांच्या विरोधात स्वरुपानंद देशमुख हे उभे होते.