Ashti Accident : आष्टीच्या तरुणीचा पुण्यात डंपरखाली चिरडून मृत्यू; पोलिस होण्याचे स्वप्न भंगले

मेहनतीच्या बळावर उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिने चमक दाखविली. यानंतर पोलिस होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अपार कष्ट घेतले.
asthi girl who want become police dies in pune accident
asthi girl who want become police dies in pune accidentsakal
Updated on: 

आष्टी : मेहनतीच्या बळावर उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिने चमक दाखविली. यानंतर पोलिस होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अपार कष्ट घेतले. पोलिस भरतीतही उत्कृष्ट गुण घेतल्यानंतर लेखी परीक्षा देण्यासाठी पुण्याला गेलेल्या तालुक्यातील रुटी येथील महाविद्यालयीन तरुणीचा मंगळवारी (ता. तीन) डंबरखाली चिरडून मृत्यू झाला. आरती पांडुरंग नागरे (वय १९ वर्षे) असे मृत तरूणीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com