ATM Robbery sakal
मराठवाडा
ATM Robbery : शहरात पहाटेच्या सुमारास एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपये केले लंपास; सी सी टीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद
CCTV Footage : भूम शहरातील खुशी कॉम्प्लेक्स येथील एसबीआय एटीएम चोरट्यांनी पहाटे फोडून लाखो रुपये लंपास केले. सीसीटीव्हीत घटना कैद झाली असून पोलिस तपास सुरू आहे.
धनंजय शेटे
भूम शहरातील पार्डी रोडवरील खुशी कॉम्प्लेक्स येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम अज्ञात चोरट्यांनी पहाटे अडीच ते पावणे दोन च्या दरम्यान एटीएम फोडले.