POSCO Act Crime
sakal
देगलूर - येथील अंध विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी संबंधित शाळेचे संस्थाचालक व कर्मचाऱ्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायदा तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.