Fish Vendor Attacked Beed : खतम करुन टाकू, म्हणत मासे विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला; तिघांवर गुन्हा
Fish Seller Attacked With Machete in Beed : मासे विक्रेता व त्याच्या मित्रावर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी खतम करुन टाकू म्हणत कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली.
बीड - मासे विक्रेता व त्याच्या मित्रावर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी खतम करुन टाकू म्हणत कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. चार) रात्री उशिरा शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात घडली.