Kej News : माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्या वाहनावर हल्ला; संगिता ठोंबरे व वाहनचालक किरकोळ जखमी

माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहिफळ वडमाऊली येथे घडली.
attack on former mla sangita thombare vehicle
attack on former mla sangita thombare vehiclesakal
Updated on

केज - माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी (ता.२८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहिफळ वडमाऊली येथे घडली. या हल्ल्यात मारलेल्या दगडाने वाहनाची काच फुटली असून माजी आमदार संगिता ठोंबरे व वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com