Paithan Attack: रस्त्याच्या वादाने घेतले हिंसक वळण; मंत्री अतुल सावे यांच्या बंधू-पुतण्यावर हल्ला, दोघे गंभीर जखमी

Atul Save Brother and Nephew Attacked in Paithan Road Dispute: रस्त्याच्या वापरावरून सुरू झालेला वाद रक्तरंजित; लाठ्या-काठ्यांच्या मारहाणीने मंत्री अतुल सावे यांच्या नातेवाईकांचा जीव धोक्यात
Paithan Attack Atul Save Brother and Nephew Seriously Injured After Road and Construction Dispute Police Probe Continues

Paithan Attack Atul Save Brother and Nephew Seriously Injured After Road and Construction Dispute Police Probe Continues

sakal

Updated on

बिडकीन (ता. पैठण) : नायगाव खंडेवाडी येथे रस्त्याचा वापर आणि बांधकामाच्या जुन्या वादातून मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू व पुतण्यावर गुरुवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अजित मोरेश्वर सावे (वय ७०) आणि अमेय अजित सावे (वय ३५, दोघे रा. खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com