Killedharur News : कृषी उत्पन्न बाजार समितीतील ३१ भूखंडाची लिलावा प्रक्रिया पारदर्शक व्हावी; संचालक संदीप शिनगारे यांचे सलग दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरू

किल्ले धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ३१ भूखंड भाड्या पट्ट्याने देण्याकरता पणन संचालक पुणे यांच्याकडून मंजुरी दिल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या संदर्भात ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र....
Director Sandeep Shingare’s hunger strike enters second consecutive day

Director Sandeep Shingare’s hunger strike enters second consecutive day

sakal

Updated on: 

किल्लेधारूर - किल्ले धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ३१ भूखंड भाड्या पट्ट्याने देण्याकरता पणन संचालक पुणे यांच्याकडून मंजुरी दिल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या संदर्भात ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र पुढील प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर संचालक संदीप शिनगारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

Loading content, please wait...