Gangapur News : महसूलने जप्त केलेले 15 लाखांचे 2 जेसीबी तहसील कार्यालयातून लांबवले; 48 तासांनंतर गुन्हे दाखल

गंगापूर येथे जेसीबी तहसील कार्यालय व नदीपात्रातून पळवून नेल्याचा प्रकार झाला उघड.
JCB

JCB

sakal

Updated on

- राजेंद्र व्यास

गंगापूर - शिवना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारी दोन जेसीबी आणि दोन मिनी हायवा महसूल पथकाने जप्त केली. मात्र जप्त केलेले दोन्ही जेसीबी तहसील कार्यालय व नदीपात्रातून पळवून नेल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी तब्बल 48 तासांनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com