Audul voter verification drive : आडूळ केंद्रात मतदार पडताळणीला वेग : १०,८०९ पैकी ३,०५४ फॉर्म ऑनलाइन, २९ जुलैपर्यंत सर्वांनी फॉर्म भरण्याचे आवाहन

आडूळ केंद्रातील एसआयआर-२०२६ मोहिमेला वेग; १०,८०९ मतदारांपैकी ३,०५४ पडताळणी फॉर्म ऑनलाइन, २९ जुलैपर्यंत सर्वांनी फॉर्म भरून बीएलओंना सहकार्याचे आवाहन
The Election Commission has urged all eligible voters to complete the verification process through BLOs before the July 29 deadline.

The Election Commission has urged all eligible voters to complete the verification process through BLOs before the July 29 deadline.

Sakal

Updated on

मुनाफ मुमताज आजीज शेख,

आडूळ : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर-२०२६) मोहिमेंतर्गत आडूळ केंद्रातील मतदार पडताळणीचे काम वेगाने सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २९ जुलै २०२६ पर्यंत सर्व पात्र मतदारांनी पडताळणी फॉर्म भरून बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com