aundha nagnath temple
sakal
परळी वैजनाथ - हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिर दुरुस्तीच्या कामासाठी भाविकांसाठी महिनाभर बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानने २ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.