Chh. Sambhajinagar Crime: सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार; छत्रपती संभाजीनगर मधील घटना
Crime News: बुलडाण्यातील दहा वर्षांची मुलगी सावत्र बापाच्या अत्याचाराला कंटाळून एसटी बसने छत्रपती संभाजीनगरात आली. तिने पोलिसांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : सावत्र बापानेच दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली. या प्रकाराने कंटाळलेली पीडिता आपल्या गावातून एसटी बसने थेट छत्रपती संभाजीनगरात आली.