Asia Book Of Records : ११ वर्षांच्या सार्थने केला बौद्धिक चमत्कार; 'एशिया बुक'मध्ये नोंद, १ ते २०० चे वर्ग अवघ्या ६ मिनिटांत

Education News : ११ वर्षीय सार्थ गांधी याने १ ते २०० पर्यंतच्या संख्यांचे वर्ग फक्त सहा मिनिटे ५६ सेकंदात उच्चारून ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. श्रीमती रत्नप्रभा पवार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्याला गौरवण्यात आले.
Asia Book Of Records
Asia Book Of Records sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : सार्थ सिद्धार्थ गांधी या ११ वर्षीय मुलाने १ ते २०० पर्यंतच्या संख्येचे वर्ग सर्वांत जलद उच्चारण्याचा विक्रम केला आहे. त्याची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ व ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com