

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासन, महापालिका निधी व स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरात गेल्या काही वर्षांत हजारो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे झालेली आहेत. त्यामुळे महापालिकेने आगामी काळात शहर परिसरातील विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे.