Organ Donation : वैजापूर पोलिसांकडून देहदानाचा संकल्प; तालुक्यातील १६५ कर्मचारी, पोलिस पाटील यांनी भरला अर्ज

Vaijapur police : वैजापूरमध्ये ‘अवयवदान श्रेष्ठदान’ या अभियानाअंतर्गत झालेल्या कार्यक्रमात १६५ पोलिस कर्मचारी व पोलिस पाटलांनी अवयवदान व देहदानाची फॉर्म भरून सकारात्मक प्रतिसाद दिला. जनजागृतीसाठी चित्रफिती, मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली होती.
Organ Donation
Organ Donation
Updated on

वैजापूर : येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित ‘अवयवदान श्रेष्ठदान, जिंदगी मिलेगी दोबारा’ अवयवदान व देहदान जनजागृती कार्यक्रम गुरुवारी (ता. २९) झाला. या प्रसंगी १६५ पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील यांनी अवयवदान व देहदानाचे फॉर्म भरून दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com