Lek Ladki scheme : बावीस लेकींना पाच हजारांच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा; छत्तीस लाभार्थींना पहिला टप्पा
Women Empowerment : मुलींच्या जन्मादरात वाढ व्हावी, या उद्दात हेतूने शासनाने सुरू केलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेच्या तालुक्यातील २२ लाभार्थी पाच हजार रुपयांचा पहिला हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. निधीअभावी या लाभार्थींना पहिला हफ्ता मिळालेला नाही.
वैजापूर : मुलींच्या जन्मादरात वाढ व्हावी, या उद्दात हेतूने शासनाने सुरू केलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेच्या तालुक्यातील २२ लाभार्थी पाच हजार रुपयांचा पहिला हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. निधीअभावी या लाभार्थींना पहिला हफ्ता मिळालेला नाही.