Sambhaji Nagar : महिलेचा उड्डाणपुलावर जीव देण्याचा प्रयत्न
Police Rescue : बाबा पेट्रोलपंप उड्डाणपुलावरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्नात असलेल्या महिलेचे प्राण जागरूक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने वाचले. दामिनी पथकाने तिला समजूत काढून पोलिसांच्या स्वाधीन केले.
बाबा पेट्रोलपंप : शहरातील बाबा पेट्रोलपंप उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्येच्या तयारीत असलेल्या ३२ वर्षीय महिलेचे प्राण सजग नागरिकांमुळे वाचले. नंतर दामिनी पथकाने तिची समजूत काढून क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले.