
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागात, मॉडेल कॉलेज, संतपीठ येथे प्रवेशित पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. या संदर्भात पदव्युत्तर प्रवेश विभागाने परिपत्रक जारी केले आहे.