Women Empowerment : महिला वसतिगृहांसाठी ८६ कोटींचा प्रस्ताव; चार ठिकाणे निश्‍चित, शासनाकडून निधीची प्रतीक्षा

Hostel For Women : छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी चार ठिकाणी वसतिगृह उभारणीसाठी ८६ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
Women Empowerment
Women Empowerment sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरात नोकरी करणाऱ्या एकल महिलांसाठी वसतिगृह उभारण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने चिकलठाणा, कांचनवाडी, दिल्लीगेट आणि उस्मानपुरा येथील चार जागा अंतिम केल्या आहेत. ८६ कोटींचा हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com