Women Hostel : महिला वसतिगृहांसाठी ८६ कोटींचा प्रस्ताव
Municipal Corporation : महिला नोकरदारांसाठी महापालिकेने ८६ कोटी २४ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये कांचनवाडी, दिल्ली गेट, सिडको एन-७ आणि चिकलठाण्यात वसतिगृह बांधले जाणार आहेत. कांचनवाडी, दिल्लीगेट, सिडको एन-७, चिकलठाण्याचा समावेश.
छत्रपती संभाजीनगर : नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार महापालिकेने ८६ कोटी २४ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला.