Kej Bus Accident : केज-कळंब रोडवर एसटी बसचा भीषण अपघात; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

MSRTC bus crash Latur region : केज-कळंब मार्गावरील चिंचोली पाटीजवळ पहाटे उभ्या ट्रकला एसटी बसने पाठीमागून भीषण धडक दिली; या अपघातात चालक-वाहकासह १३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
MSRTC bus crash Latur region

MSRTC bus crash Latur region

esakal

Updated on

दिलीप गंभिरे

कळंब : केज-कळंब मार्गावरील चिंचोली पाटीजवळ गुरुवार (ता.पाच ) पहाटे सहाच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या ट्रकला एसटी बसने जोराची धडक दिल्याने चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com